सुचना - ई-लोकशाही IVRS System ,जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती

रेती घाट लिलाव - प्रक्रियेचा तपशील (मुद्दतवाढ)

रेती घाट लिलाव

निवीदा सुचना - मोर्शी नगर परिषद - 29/04/2013

उद्योग संचालनालया मार्फत उद्योग निरीक्षक तथा विस्तार अधिकारी पदांची भरती

लिपीक भरती 07/10/2012 - निवड सुची - जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती

निवीदा सुचना - ई-लोकशाही IVRS System ,जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती

निवीदा सुचना - शेंदुरजना घाट नगर परिषद

रस्ते विकास योजना २००१-२० मधील रस्त्यांची माहिती - रस्त्यांचे नकाशे

निवीदा सुचना - चिखलदरा नगर परिषद

निवीदा सुचना - आपत्ती व्यवस्थापन ,जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती

निवीदा सुचना - अचलपुर नगर परिषद

अंतीम निवडसुची - लिपीक टंकलेखक पद भरती-२०१२, जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती

लोकशाही दिन अंमलबजावणी - शासनाचे धोरण्

सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची यादी - अमरावती जिल्हा

निवीदा सुचना - प्रबोधिनी अमरावती येथील भोजनालय चालविण्यास देनेबाबत

कोतवालांना गट - ड (वर्ग-४) मधील पदावरील नियुक्तीची निवडसुची

अंतीम निवडसुची - तलाठी पदभरती -जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती

अन्न व नागरीपुरवठा - नागरीकांची सनद २०११

अग्नि सुरक्षा परिक्षणाबाबत चे परिपत्रक

तलाठी पदभरती -जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती

अधिसूचना - हॉटेल परवाना फी वाढीबाबत

कोतवालांची तात्पुरती जेष्ठता सुची

भुसंपादन प्रकरणाची टिप्पणी - फेब्रु.२०१२ अखेर

मतदान केंद पातळी वरील अधिकारी यादी

सुवर्ण जयंती राजस्व अभियान

पावसाची आकळेवारी

प्रकल्पग्रस्तांची जेष्टठा यादी

दृष्टी २०१५ (प्रथम प्ररुफ)

रस्ते विकास योजना २००१-२०२१ मधील रस्त्यांचे नकाशे

शासकिय व अर्धशासकिय कार्यालयाचे अग्नि सुरक्षा व्यवस्थेचे परिक्षण , इतर इमारती चे अग्नि सुरक्षा व्यवस्थेचे परिक्षण , सहपत्र - १, सहपत्र - २

अधिकार अभिलेख - ७/१२मालमत्ता पत्रक

जिल्हा अग्रणी बॅंकेचे आराखडा

आपत्ती व्यवस्थापन - दुरध्वनी क्रमांक

महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील जिल्हा. २० ३२' ते ११ ४६' उ. आणि ७६ ३८'ते ७८ २७' पू. क्षेत्रफळ १२,६२६ चौ.किमी.; लोकसंख्या २८,८७,८२६. याच्या पश्चिमेस अकोला व बुलढाणा;उत्तरेस मध्य प्रदेशातील निमाड, बेतूल व छिंदवाडा; पूर्वेस वर्धा व नागपूर आणि दक्षिणेस यवतमाळ व वाशीम हे जिल्हे आहेत. या जिल्ह्यात उत्तरेस मेळघाट, अचलपूर, मोर्शी आणि दक्षिणेस दर्यापूर, अमरावती व चांदूर असे सहा तालुके आहेत. जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी १९३ किमी. व दक्षिणोत्तर रुंदी १४५ किमी. आहे. महाराष्ट्राच्या ३.९७ टक्के क्षेत्रफळ व ३.०५ टक्के लोकसंख्या या जिल्ह्यात आहे.

प्राचीन इतिहासात अमरावती शहराचा उल्लेख महाभारतात आढळतो. महाभारत काळात श्रीकृष्णाने कौंडिण्यपूर या ठिकाणाहून रुक्मिणीचे हरण केले होते. श्रीकृष्णाने हरण करताना अमरावतीच्या एकवीरा देवीच्या तळाखालून ते कौडिण्यपूरपर्यंत भुयार खणले होते असे सांगतात.

««  विस्तारीत  »»

मेळघाट दर्शन