-: सुचना :-


तलाठी भरती २०१५ च्‍या निकालाबाबत सुचना :
तलाठी भरती २०१५ चा निकाल व आदर्श उत्‍तर पत्रिका दि.१५/०९/२०१५ रोजी प्रसिध्‍द करण्‍यात आला आहे. प्रसिध्‍द करण्‍यात आलेले निकाल व आदर्श उत्‍तर पत्रिकेवर आक्षेप असल्‍यास दि.१९/०९/२०१५ रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत जिल्‍हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे समक्ष सादर करावे. निकाल व आदर्श उत्‍तरपत्रिकेबाबत दि.१९/०९/२०१५ नंतर प्राप्‍त होणारे आक्षेप विचारात घेतले जाणार नाही, याची उमेदवाराने नोंद घ्‍यावी.